ब्हर्टिसिलियम मर - वांगी

वांगी वांगी

S

वाग्याची झाडे अशी होतात तर कोणते औषध मारू

पाने पिवळी पडणे, तसेच झाड जागीच सुकून जाणे,पाने किडणे, बोकडा पडणे इ.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Suraj Paradhe ब्हर्टिसिलियम मर Ammonium sulphate नावाचे खत भेटते ते टाका वांग्यांना थोडे दिवस थांबा तरीही नीट नाही झाले तर trichoderma ची आळवणी करा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

Suraj Paradhe 500 ग्राम Trichoderma (ट्रायकोडर्मा) हे पावडर 10 लिटर दुधात टाकून हे 10 लिटर दुध 50 लिटर पाण्यात मिसळून बुडाला टाकावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा