ब्हर्टिसिलियम मर - वांगी

वांगी वांगी

S

झाडे लावली पण झाडे पिवळी ,तसेच झाले जागीच सुकतात, व जागीच जळते,काय तरी उपाय सांगा

झाड जागीच जळते,पणे पिवळी पडतात ,

1वाईट मतप्रदर्शन
V

Suraj Paradhe ब्हर्टिसिलियम मर सल्फर नावाचे खत भेटते ते टाका पाणी कमी द्या म्हणजे वाफसा स्थितीत पाणी द्या. जर याने नीट नाही झाले तरच trichoderma ची आळवणी करा. whatsapp number द्या.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

Humani ahe ka bagha

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Vicky Mohite WhatsApp number 8698901624

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
O

Vicky Mohite sir maz pan asach zal ahe 8600500129 ha maza whatsapp number ahe .....

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा