वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

S

1 महिना झाला आहे रोप लावून वांग्याच्या रोपला फुल येऊन रोपं मरत आहे.

काय केले पाहिजे, आणि त्याला उपचार काय?

2वाईट मतप्रदर्शन
V

Shubham Sutar आधी प्रभावित शेंडे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

कोराजन ची फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

शेंडे व खोड किडिचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे, नाहीतर हुमनी लागली का ते बघा. म्हणजे त्यानूसार योग्य उपचार घेणे आवश्यक व उपयोगी ठरेल.

1वाईट मतप्रदर्शन
D

Shediali kami zali ki fule lagtil

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

डेली गेट ची फवारणी करा वांग्याच्या पानामध्ये आळई आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

गोविंद गायकवाड हुमनी लागलेली आहे त्याला औषध कोणतं?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shubham Sutar White Grub हुमणी च्या नियंत्रणासाठी सुमिटोमो डेंटशू किंवा IPL कालीचक्र चि आळवणी घ्या।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Monocil kitnashak

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Manasile Bhawani Karta kadaknath chicken price

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rahul Rothe Short horned Grasshopper and Locust वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

फूलं कुजतात औषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Krushndev Nagne फुल गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 20 मिली प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सचिन मगर माफ करा नंबर देण्याची परवानगी नाही

चांगले मतप्रदर्शन1

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा