सूत्रकृमी - वांगी

वांगी वांगी

S

20 % zade asi zaLi ahet , kay prakar ahe ha?

Zadanchi wadh hot nhi ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Tale Nematodes वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Thanks sir, यावर उपाय chemical treatment चांगली राहील की bacteria

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Tale निमाटोड नियंत्रण बायर वेलूम प्राईम एकरी 500 मिली चि आळवणी प्रीव्हेंटिव्ह म्हणून घ्या। निंबोळी पेंड, शेणखत व गांडूळ खत सम प्रमाणात मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या खोडाजवळ मूठभर टाका। ट्रायकोडर्मा हरजेनीयम 1 किलो व पॅसिलोमायसिस 1 लिटर 40 लिटर पाण्यात 250 ग्राम काळा गूळ टाकून वेगवेगळा 2 रात्र भिजत ठेवा व त्या नंतर वस्त्रगाळ करून 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रीप द्वारे किंवा अलवणीतून सोडा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा