देठ वर भुरकट भुरकट होत आहे
देठ ,पणे खालचा भाग कडून तपकिरी दिसत आहेत ,पान कुडळत आहेत,तसेच झाडांची उंची वाढ होत नाही फुटवा वगेरे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यादेठ ,पणे खालचा भाग कडून तपकिरी दिसत आहेत ,पान कुडळत आहेत,तसेच झाडांची उंची वाढ होत नाही फुटवा वगेरे
पानांचे कढ पिवळा हो ते कोणती फवारणी करावी लागेल
पिवळसर लाल झालेली शेङे खराब होत आहे
फूलकळी लागली आहे प्रोफेक्स मारलेतर चालेल का झाडे 40दिवसांची झाली आहे वाढीसाठी ऊपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Pavan Phad Thrips फुलकिडे वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shrikant
26
4 वर्षांपूर्वी
Suprim 1.25ml+natio 0.50gm par litar favara
Santosh
66
4 वर्षांपूर्वी
लिक्विड सल्फर फवारा