तणनाशकामुळे नुकसान - वांगी

वांगी वांगी

A

वांग्याच्या झाडाची पाने आपोआप सुकतात कशामुळे ?

वांग्याचे झालं सर्व साधारणपणे दीड ते दोन फूट उंच आहे आणि त्याची पाने आपोआप सुखायला लागल्यामुळे त्याच्यावर कोणत्या औषधाची फवारणी करावी?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Atul Lawand Herbicide Burn वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा