जाळे बनविणारा कोळी - वांगी

वांगी वांगी

G

औषध कोनती फवारणी करावेत

पान आशे झाले कोन औषध लागु होइल

1वाईट मतप्रदर्शन
V

Gajanan Ukande कोळी Spider Mites आहे का चेक करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Yacha madhe kida ahe konti pfavarni karavi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Thanks sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Kamgndha sapale lavle

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Pane galat ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे झाडाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Favani jhat pramanat jhalyamule vangi karpli ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे Pesticide Burn वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

फल फुल कमी लागतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या। चांगल्या फुलधारणेसाठी 12:61:00 + बोरान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

पानावर लालसर थी़ॅपस आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

निमतेल+spinto चालेल का spinosed 457. /: sc घटक आहे Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे हो चालेल वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Thanks sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

फुलाची गल होत आहे Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

अस पान होत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे ओबेरॉन + रिडॉमिल गोल्ड चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

असे होत आहे उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Vangi fhugat nahi upstairs sanga Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Kitazin +boron+126100 sorry kelyamule pane phule Galat she upstairs sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे गूळ + DAP चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Praman Kito ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

किसी पृमानात फवारणी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे गूळ5 ग्राम + DAP4 ग्राम प्रति लिटर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Daman+okeo फवारणी केली आहे दुसरा दिवशी चालेल का Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

दुसऱ्या दिवशी चालेल का गुळ+ dap

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे हो चालेल घ्या फवारणी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा