वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

K

शेंडी अडी आहे वांगी वर खूप प्रमाणात प्रभाव झाले काय करू

शेंडी अडी आहे वांगी वर खूप प्रमाणात प्रभाव झाले काय कर

51
V

Kirtan आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

6वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

वांगी किडतात आत आळी आहे

1वाईट मतप्रदर्शन
K

ho

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

1.proclaim+nuvan 3 divsani 2.tracer Spray ghya

2वाईट मतप्रदर्शन
K

Larvin nad nuvan mara

1वाईट मतप्रदर्शन
S

Tracer. mara ki

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

tracer marle hote ho sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Me tracer use kartoy mala changla results Meltoy

1वाईट मतप्रदर्शन
K

maze tar kaych difference nahii padle..kaych results nahiye

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kirtan शेंडे खुडून घ्या , झाडाचे खालचे पाने काढून टाका,झाड मोकळे करा व नंतर स्प्रे घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा