वांगी च्या मुळाला कीड लागून झाड मरत आहे. उपाय सांगा.
झाड मरत आहे. आणि झाड उपडल्यवर मुळात हा किडा दिसतो.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाड मरत आहे. आणि झाड उपडल्यवर मुळात हा किडा दिसतो.
फुल कमी , काही झाडची वाड कमी ,व काही झाड कुत्री पान सारखी
Vartisilium mar ahe ka bacterial wilt ahe plz help
फांद्या सडत आहेत पांढरी माशी आणि किडे आहेत कृपया उपाय सुचवा...
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Gaurav Arekar White Grub हुमणी च्या नियंत्रणासाठी सुमिटोमो डेंटशू किंवा IPL कालीचक्र चि फवारणी घ्या।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Gaurav 48
4 वर्षांपूर्वी
किती दिवस लागतील नियंत्रणात यायला.
Roshan 52
4 वर्षांपूर्वी
Jaminichya aat kont kitknashak kam karale humni Karita
Raghunath 907
4 वर्षांपूर्वी
Drip asel tar slyer pro 500ml+hamla 550 1litre soda
Amol 11
4 वर्षांपूर्वी
Humni sathi dentotsu drip n soda