स्क्लेरोशिनिया खोडकुज - वांगी

वांगी वांगी

A

वांग्याची झाडे अचानक मरत आहेत, उपटल्यानंतर खोडाला अश्या गाठी झालेल्या आहेत. कृपया हे काय आहे आणि उपाय सुचवा..

झाड सुकले, पाने गळली, मुले सडलेली आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Ashish M Wankhade Stem Rot च्या नियंत्रणासाठी कोसाईड + व्हॅलीडामायसीन व दोन दिवसांनी एलिएट चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा