वांग्यावरील बोकड्या किंवा पर्णगुच्छ - वांगी

वांगी वांगी

M

झाडावर बोकड्या प्रकारचा रोग पडला आहे

झाडाची पाने आखडुन पिवळी पडत आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Mahendra Waghmare Little Leaf of Brinjal वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Licenta favara

1वाईट मतप्रदर्शन
N

934830

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

बोकड्या वरती प्रभावित औषध कोणती ते सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

बोकड्या साठी औषध उपचार आहे का आसेल तर उपाय सांगाल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

ज्या झाडांना बोकड्या झाला असेल तिथे झाडे शेतामधून बाहेर काढावेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा