वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

A

अर्धा एकर वर वांगी लागवड केलेली आहे चार महिने झाले असून आता त्यावर लाल रंगाची अळी पडली आहे त्याबाबत काही मार्गदर्शन करावे.

झांडाचे शेंडे खराब होऊन गळून पडत आहेत फळ पोखरत आहेत

2वाईट मतप्रदर्शन
V

Akash Ubale शेंडअळी Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

डेलिगेट चा स्प्रे घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Sumiprimpt 20 ml पर पंप

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Akash Ubale प्रोजेन सुपर(0.5मिली)+नुवान(1.5मिली) प्रति ली फवारणी करावी..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

कोरोजनघेतले तर

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा