पाने खाणारा हडा भूंगेरा - वांगी

वांगी वांगी

konti favarni karavi?

पानाला छिद्रे आणि ठिबके

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

बाळासाहेब हिवाळे अळीच्या नियंत्रणासाठी प्रोक्लेम चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

काळा किडा आहे सर तुलना केल्यास हडा भुंगर अस जाणवलं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

कोराजन चालेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Hadda Beetle भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चांगला राहील

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा