वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

R

वांग्याचा कोंब व पाने शळपटून जळत आहेत.

वरून पाने जळत आहेत आणि आळीही लागलेली आहे त्याला टाटाचे jashna हे औषध वापरले आहे याने कंट्रोल होईल काय..?

1वाईट मतप्रदर्शन
V

Rohit शेंडअळीच्या Brinjal Shoot and Fruit Borer नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

डेलिगेट चा स्प्रे घ्या पन आधी सगळे शेन्डे कट करून टाका

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Nuvan aani D3 vapra

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Rohit केलडान आणि फेनडाल ची फवारणी करावी...

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

आभारी आहे प्रयत्न करतो..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Rohit Tracer 6ml + nuvan 30ml प्रती 16 लीटर पाणी. फवारणी करायच्या अगोदर जे शेंडे सुकलेले आहे ते खुडून घ्या मग फवारणी करा. आज फवारणी करा तुम्ही

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा