वांगी ची पाने पिवळे पडत आहेत आणि सुकत आहेत ; काय होत असेल ते सांगा ?
पानाचा रंग बदल आणि पाने सुकत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा रंग बदल आणि पाने सुकत आहेत
सेवती आहे कुणत आवशीद मारू
पाने पिवळी पडणे, तसेच झाड जागीच सुकून जाणे,पाने किडणे, बोकडा पडणे इ.
माझ्या वांग्याचे झाडावर खुप पंढरी माशी आहे.देठ पण हिरवी दिसत नाही .किड थोडया प्रमाणात आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Vicky
7488
4 वर्षांपूर्वी
Sunil Kalaskar trichoderma chi आळवणी करा.
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Sunil Kalaskar खोडकुज Stem Rot किंवा मूळकूज आहे का चेक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!