कीड जास्त आहे अर्ध्या पेक्षा जास्त फळ किसलेले आहे
कुठला रोग आहे त्या बदल माहिती द्या व उपाय सुचवा कीड खूप जास्त आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकुठला रोग आहे त्या बदल माहिती द्या व उपाय सुचवा कीड खूप जास्त आहे
वांग्याच्या देठावर बुरशी चढत आहे
पानाचा रंग पिवळसर दिसत आहे.
नवीन येणारा फुटवा पण पिवळा पडत आहे ?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
जयंत पाटील Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Suyog 449
4 वर्षांपूर्वी
जयंत पाटील दादा प्रोक्लेम 100gm/एकड़ किवा मेटाड़ॉर 150 गम/एकड़ किवा फेम 100ml/एकड़ फवरणी घ्या वरिल कोणत्याही औषधा मधे नूवान 200 ml /एकड़ मिसळावे धन्यवाद आवडला असेल महीती तर लाइक करा ☺
संदिप 0
4 वर्षांपूर्वी
डेलिगेट 100ml |/200 lit पाणी घालून फवारणी करावी
संतोष 4237
4 वर्षांपूर्वी
जयंत पाटील ॥ दशपर्णी अर्क.प्रभावी किड/किट नाशक.॥ साहित्य : कोणताही प्राणी (गाय,बकरी,इं.)खाणार नाही अश्या दहा प्रकारच्या झाडांची पाने.अश्या काही वनस्पती. ०१. कडुलिंबाचा पाला ०२. टाकलीचा पाला ०३. घाणेरीचा पाला ०४. गुळवेलीचा पाला ०५. गिरीपुष्प चा पाला ०६. करंज चा पाला ०७. मोगली चा पाला ०८. रुचकी चा पाला ०९. धोतरा चा पाला. १०. एरंड चा पाला. वरील सर्व वनस्पती चा एक - एक किलो पाला घेणे. सर्व पाला बारीक करून घेणे. या वनस्पती सोबत लागणारे दुसरे साहित्य : ०१. १० लि.पाणी. ०२. २ लि.गोमूत्र ०३. १/२ अर्धा किलो गावरान लहसून.ठेचून ०४. १/२ अर्धा किलो हिरवी मिरची.चटणी ०५ १/२ अर्धा किलो आलं.ठेचून ०६. १/२ अर्धा किलो हळद.किंवा हळकुंड बारीक करून. ०७. ५० ग्रॅम काळीमिरी. ०८. १ ग्रॅम लवंग ++ कृती :- प्रथम दहा वनस्पतींचा पाला एका भांड्यात १० लि.पाणी घेऊन त्या तो पाला टाकून (काड्या घ्यावयाच्या नाहीत.) ते पाणी २ लि.होईपर्यंत उकळावा.(साधारणपणे एक तासभर.)मग त्या भांड्यातील शिजविलेल्या वनस्पती चा लगदा एखाद्या काठीने ठेचून बारीक करावा. + आता ते गरम अर्क सर्व एका बादलीत अोतावे. + त्यामध्ये काळीमिरी व लवंग टाकावी.काठीने ढवळणे. + नंतर वरील सर्व पदार्थ गरम द्रावणात टाकणे व काठीने ढवळणे. + शेवटी २ लि.गोमूत्र त्यात मिसळावे. + तयार झालेले मिश्रण २४ तास तसेच ठेवावे. + २४ तासानी जेव्हढे पाहिजे तेव्हढं घेणे बाकीच तसेच राहु द्यावे कारण जेव्हढे जुने होईल तेव्हढं ते पावरफूल होते. ++ ( ह्याच्यामुळे लष्करी अळी,सर्व प्रकारच्या अळ्या,किटक,लोकरी मावा,तुडतुडे,पांढरी माशी यांचे नियंत्रण होते.) कुठल्याही पिकाला चालते. ++ वापर : - एक लिटरमध्ये तिन मिली मिसळून फवारणी करावी. ++ ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्याकरिता मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)
बाळा 279
4 वर्षांपूर्वी
टाटा टाकोमी प्रतीपंप 10 gm