पानावरील तुडतुडे - वांगी

वांगी वांगी

R

नाग आळी व पिवळे तुडतुडे यांचा संसर्ग झाला आहे. 4दिवसांपूर्वी रोप लागवड केली आहे. मार्गदर्शन करावे.

पाने वळकुटी होत आहेत. पांढऱ्या रेषा व कट होतआहेत.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Raviraj Supekar Leaf Miner Flies आणि Leafhoppers and Jassids च्या नियंत्रणासाठी दमण बायो 303 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा