भूरी रोग - वांगी

वांगी वांगी

K

पान पिवळी पडत आहेत . झाड ही सुकते आहे. फळ पण पिवळे पडत आहे

पानावर पाठीमाघे पांढरे पावडर दिसत आहे. झाड पिवळे पडून जात आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Krishna भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी इंडेक्स किंवा नेटिवो ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Hi Krishna As per 1st image சாம்பல் நோய் 3rd image ஃபுசேரியம் வாடல் நோய்

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

पानांवरती काळ्या महाव्यामुळे थर आलेला दिसत आहे पाने पिवळसर झाली आहेत फळांचा आणि पानांचा रंग फिक्कटदिसत आहे

पानांवरती काळ्या महाव्यामुळे थर आलेला दिसत आहे पाने पिवळसर झाली आहेत फळांचा आणि पानांचा रंग फिक्कटदिसत आहे

वांगी

हा पालक यावरील कोणता रोग आहे व यावर एकदम बेस्ट औषध कोणते

हा पालक या पिकावरील कोणता रोग आहे

वांगी

वांग्याचा कोंब व पाने शळपटून जळत आहेत.

वरून पाने जळत आहेत आणि आळीही लागलेली आहे त्याला टाटाचे jashna हे औषध वापरले आहे याने कंट्रोल होईल काय..?

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा