वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

J

Vangi जास्त प्रमाणात कीड आहे

अळीकरीता इमामेक्टीन नंतर cartap haidrocliraid +profenifos या favarnya घेतल्या तरीही कीड control नाहीत. अली 100 कंट्रोल करण्याकरिता काय करावे.

1वाईट मतप्रदर्शन
V

Jiwan Mahure Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
J

सर नुवान +catap haidrocliraid chi फवारणी घेऊन बघितली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

सुमी प्रिंट३० मीली स्प्रे करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा