पानावरील तुडतुडे - वांगी

वांगी वांगी

वांगी ची पाने अशी पोपटी पिवळी टिपके होतात सर्व झाड

उपाय काय व कशा मूळे होत असेल

1वाईट मतप्रदर्शन
N

Hi संतोष Leafhoppers and Jassids Please click on the above link ,so that u can get more details in plantix library

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

संतोष ॥ निमास्त्र ॥ ( रस शोषक किडी,पांढरी माशी,मावा,तुडतुडे व लहान अळ्यांचे नियंत्रण होते.) ++ साहित्य :- पाणी २०० लिटर. गोमूत्र १० ते २० लिटर ( देशी गायींचे ) शेण २ किलो. (देशी गायीचे ) कडुलिंबाचा पाला. १० किलो किंवा निंबोळी पावडर/ पेंड १० किलो. ++ कृती :- वरील सर्व पदार्थ एका ड्रम किंवा पिंपात २०० लि.पाण्यामध्ये मिसळून सवेगतीने चांगले ढवळणे. ४८ तास सावलीखाली गोणपाटाणे ठेवणे. ४८ तासानंतर तयार होईल. २०० लि.एका एकर साठी वापरावे पाणी मिसळू नये. ६ महिने टिकते. रस शोषक किडींचे फक्त नियंत्रण होते,पाण खाणार्‍या अळींचे नियंत्रण होत नाही. ( रस शोषक किटकांचा आमावस्याला रात्री प्रकोप होतो ,आमावस्याच्या २ दिवस आधिपासून त्यांचा प्रभाव वाढायला सुरवात होते, तेंव्हा आमावस्याच्या २ ते ३ दिवस आधी फवारणी करावी.) ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा, आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता )

3वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा