फुलकिडे - वांगी

वांगी वांगी

T

वांग्याच्या देठांवर काय झाले आहे.... उपाय सांगा

VANGYACHYA dethawar kay zale ahe....upay sanave

11
V

Tejas Kudale Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
Y

Redomil gold 2 gm + imidacloprid sprya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

कोळीचा प्रादुर्भाव आहे Sumiprimpt १५ml पर पंप स्प्रे करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
स

कोळीचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे.तेंव्हा पाण्यात मिसळणारी गंधक भुकटी २० ग्रॅम घेऊन ती १० लि.पाण्यामध्ये मिसळून प्रादुर्भाव झालेल्या झाडांवर फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा