वांग्याच्या देठांवर काय झाले आहे.... उपाय सांगा
VANGYACHYA dethawar kay zale ahe....upay sanave
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याVANGYACHYA dethawar kay zale ahe....upay sanave
झाडाच्या पानावर फुलकिडे आहेत त्या उपाय सांगा
वांग्याला पांढरी माशी आहे, कोणते औषधे फवारणीकरावी.
Wangi flavar khala aahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Tejas Kudale Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yashwant
6052
4 वर्षांपूर्वी
Redomil gold 2 gm + imidacloprid sprya
Sudhir
4604
4 वर्षांपूर्वी
कोळीचा प्रादुर्भाव आहे Sumiprimpt १५ml पर पंप स्प्रे करा
संतोष
4237
4 वर्षांपूर्वी
कोळीचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे.तेंव्हा पाण्यात मिसळणारी गंधक भुकटी २० ग्रॅम घेऊन ती १० लि.पाण्यामध्ये मिसळून प्रादुर्भाव झालेल्या झाडांवर फवारणी करावी.