वांग्याच्या देठावर बुरशी आलेले आहे आणि थ्रिप्स आहेत आणि उत्पन्न कमी आहे वांग्याचे झाड पिवळे पडले आहे पानं-फुलं खाली गळून पडत आहेत
वांग्याच्या देठावर बुरशी आलेली आहे आणि थ्रिप्स थ्रिप्स आलेली आहेत औषध सांगा
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावांग्याच्या देठावर बुरशी आलेली आहे आणि थ्रिप्स थ्रिप्स आलेली आहेत औषध सांगा
वांग्याचे देठाचा रंग हिरवा दिसत नाही
झाड पिवळी पडतात व पाने गळून पडतात
नीमतेल पांढरी आली वरचे स्प्रे घेतला आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Shesherao Datta Shendge Thrips आणि कोळी Broad Mite वाटत आहे। आबासिन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!परशराम 52
4 वर्षांपूर्वी
आबासीन मध्ये निमतेल चालते का व प्रमाण सांगा