नागअळी - वांगी

वांगी वांगी

J

वाग्यंच्या रोपावर नागआळी पडली आहे उपाय सुचवा.

नागआळी ने पाने खराब झाले आहेत.

11
V

Jogdand P S नाग अळीच्या Leaf Miner Flies नियंत्रणासाठी दमण बायो 303 चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

वाग्याचा रोपावर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

वाग्याचा रोपावर नागंआली उपाय सागा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Deva Mane दमण 47 किंवा आबासीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

वांग्याची झाडे अचानक मरत आहेत, उपटल्यानंतर खोडाला अश्या गाठी झालेल्या आहेत. कृपया हे काय आहे आणि उपाय सुचवा..

झाड सुकले, पाने गळली, मुले सडलेली आहेत

वांगी

वांग्याच्या फांदी मध्ये आळी आहे. वांग्याची सेंड जळत आहेत. यासाठी आम्ही नुवास आणि नंतर लारविन या औषधांची फवारणी केली आहे तरी पण काही फरक पडला नाही.. मार्गदर्शन करावे..

वांग्यावर सेंड आळी पडली आहे

वांगी

शेंवती फुलाची लागवड केली पण सालसडी होते यावर उपाय सांगा

सालसडीवरचे औषध सांगा शेवंती फुलाचया

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा