वांग्याची झाडे सुकात आहे. पाने पिवळी पडून कडेने करपतात.संपूर्ण झाड सुकत. हा काय रोग आहे? काही झाडे उपटल्यावर मातीत बुरशी दिसते पण ती अल्प प्रमाणात आहे.आणि काही झाडांना काहीच नाही मातीत एकदम चांगले आहे काही कळत नाही नक्की काय प्रकार आहे.
Vartisilium mar ahe ka bacterial wilt ahe plz help
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Vicky Mohite बॅक्टरीयल मर असेल तर पाण्यात पांढरा स्त्राव दिसेल व नसल्यास व्हर्टिसिलियम असे समजावे
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Vicky Mohite बुडा वर पांढरी कापशी बुरशी आहे का ?
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Vicky Mohite मोहिते वरील सर्व कमेंट्स दुर्लक्ष करा। हे Stem Rot आहे। खालील उपाय करा कोसाईड + व्हॅलीडामायसीन व दोन दिवसांनी एलिएट ची आळवणी करा। चांगला नियंत्रण मिळेल
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vicky
7488
4 वर्षांपूर्वी
Kocide+validamycin फावरायचे का मुळापशि टाकायचे. Venkat Pawar.
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Vicky Mohite आळवणी करा