मावा - वांगी

वांगी वांगी

B

फवारणी साठी काय वापरावे ?

पाने पिवळी पडलेली आहेत, वाढ खुंटलेली आहे, कळी जळत आहे

21
V

Bankar Vikas माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी UPL उलाला + ईसाबियन ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

पाने कातरत आहेत पाने पिवळी पडा लागली कोनती फवारनी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

8 तारखेला भटई (वांगी ) लागवड केली आहे

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा