ब्हर्टिसिलियम मर - वांगी

वांगी वांगी

वांगी पिकाकरीता मार्गदर्शन करावे

ही कुठली बुरशी आहे? यावर उपाय सांगा

3वाईट मतप्रदर्शन
U

श्री विजयराव मानकर ब्हर्टिसिलियम मर आहे ट्रायकोडर्मा हे पावडर 500 ग्राम 10 लिटर दुधात मिसळावे , व त्या नंतर   हे  मिश्रण 100 लिटर पाण्यात टाकून बुडाला टाकावे किंवा आळवणी देखील करू शकता .

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

tricho shield navane liquid madhe , ken biosys pvt ltd. he marle tr jamty na

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा