वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

S

वांग्याचा प्लॉट 1 महिन्याचा आहे खोड कीड खूप त्रास देत आहे प्लिज काही उपाय सुचवा

खोड कीड पडली आहे उपाय सुचवा

2वाईट मतप्रदर्शन
V

Sharad Khairnar खोड किड्याच्या Brinjal Shoot and Fruit Borer नियंत्रणासाठी एकरी 15 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

विश्वदत्त कंपनीचे तेवर आणि त्याच कंपनीचे बोनस हे औषध घेऊन प्रमाण१५ग्रँ.प्रती १०ली.पाण्यातमिसळून फवारणीकरावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Shende kadun taka chatni kara va nasht Kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

डेलिगेटची फवारणी करावी प्रमाण 20मि.ली. प्रती 10ली.पाण्यात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा