वांग्याची पाने अशी कशामुळे दिसतात?
वांग्यावर पांढरी माशी नाही तरीही अशी का दिसतात?
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावांग्यावर पांढरी माशी नाही तरीही अशी का दिसतात?
देठ ,पणे खालचा भाग कडून तपकिरी दिसत आहेत ,पान कुडळत आहेत,तसेच झाडांची उंची वाढ होत नाही फुटवा वगेरे
नागआळी ने पाने खराब झाले आहेत.
वांग्याचे झाड पूर्णपणे हरल्यासारखे होत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Mohammad 11678
5 वर्षांपूर्वी
Laxman Kalekar it is Spider Mites attack spray omite or Oberon for better results.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ravasab 168
5 वर्षांपूर्वी
लाल कोळी आहे ओबेरॉन 30 मिलि दे
Sagar 0
5 वर्षांपूर्वी
Lal mava
Laxman 236
5 वर्षांपूर्वी
Lal koli pan nahi