पानाच्या खाली अतिशय लहान पिवळे रसशोषक कीटक आहेत त्यावर उपाय सांगा?
पानाच्या खालच्या बाजूस हे कीटक असून ते पानातील रस शोषून घेतात आणि पणे पिवळी पडून वळून राहतात. फोटो मध्ये ते दिसत नाही एवढे लहान कीटक आहेत.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाच्या खालच्या बाजूस हे कीटक असून ते पानातील रस शोषून घेतात आणि पणे पिवळी पडून वळून राहतात. फोटो मध्ये ते दिसत नाही एवढे लहान कीटक आहेत.
Pane mudapaylaglyati panacha rang badaltoy upay sanga
पानावर पिवळे ठिपके आले आहेत काय उपाय करावा
फांद्या सडत आहेत पांढरी माशी आणि किडे आहेत कृपया उपाय सुचवा...
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
6 वर्षांपूर्वी
हे फुलकिड्याचा Thrips प्रादुर्भाव आहे। कराटे किंवा ट्रेसर ची फवारणी घ्या।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sambhaji
8
6 वर्षांपूर्वी
Red maits