Vani pik ahe ky zale asel he
Panavar burshi sarkhe kahi tri ahe
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याPanavar burshi sarkhe kahi tri ahe
शेंड आली व फुल कीड आहे उपाय सुचवा
Vangychy dethavar tambus prakarchi bhuri
पाने चुरडने,फ़ुलझड् मोट्या प्रमानात,मुळावर अळी,फ़ळावर अळी,वरुन झाडाची पानी मुरझने.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Mahadevaiah 13438
5 वर्षांपूर्वी
Suraj Kengar , It looks likeSpider Mites damage. Click on blue link to get more information and management. Thanks
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sanket 1
5 वर्षांपूर्वी
मावा राेग आहे. सायपरमेथि्रीन ची फवारणी करा
Raj 37
5 वर्षांपूर्वी
या साठी आपण जैविक पद्धतीने फवारणी करू शकता हे कीटकनाशक तयार करण्यासाठी आपल्याला १० अशा झाडांची पाने घ्यावी की ज्या झाडांना शेळी खात नाही अशी प्रत्येक झाडांची १ किलो या प्रमाणे पाने घेऊन ती २०० लिटर पाण्यात १५ दिवस भिजू घालावी . १५ दिवसानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे लागेल. गाळून घेतलेल्या पाण्यात २० लिटर गोमूत्र मिसळून फवारावे....कमीत कमी ९० ते १२० दिवस कोणतीही कीड झाडांना लागत नाही ..
Somnath 6
5 वर्षांपूर्वी
Lala koli sathe Kay karave