सर वांगी मधे झाडे पिवळी पडत आहेत व फळाला चमक नाही देडावर काळपट आहे
सर वांगी चे देडावर काळवड झाले वांगी चे झाडे पिवळी पडत आहेत उपाय सुचवा सर
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासर वांगी चे देडावर काळवड झाले वांगी चे झाडे पिवळी पडत आहेत उपाय सुचवा सर
काय प्रॉब्लेम आहे कोणती फवारणी करू
ही लक्षणं कशाची आहेत आणि कोणते औषध फवारावे
@Venkat Pawar. वांग्याचा पूर्ण प्लॉट पिवळा दिसू लागला आहे व फुल धारणा ही कमी झाली आहे व फुल गळ होते आहे . कुठली फवारणी व खते द्यावी तर वांगी परत झाडे चांगला फुटवा करतील
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Gopal 16
5 वर्षांपूर्वी
उपाय सुचवा
Gopal 16
5 वर्षांपूर्वी
GOPAL Huse
Mohammad 11678
5 वर्षांपूर्वी
Hi it is Spider Mites attack spray omite for better results
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Suraj 0
5 वर्षांपूर्वी
लाल कुळी आहे पाणी भरपुर द्या आणी गोमुत्र वापरा