लोह कमतरता - काकडी

काकडी काकडी

S

काकडी लागवड करून 8 ते 10 दिवस झाले .पानाचा रंग पिवळा होऊन कडेला करपेट आहे

झाडाची चागली वाड होत नाही आता 19.19.19 सोडले ड्रिपः मधून ऊर्जा आणि क्लोडोन ची फवारणी करून 2 दिवस झाले आता काय करावे ..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sachin Nevage लोह कमतरता

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Sachin Nevage दमण बायो 303 + रिडॉमिल + 19:19:19 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा