काकडीवर हिरवे ठिपके देणारा विषाणू - काकडी

काकडी काकडी

V

पान वाकडे आहेत हिरव्या कलर आहे

पान वाकडे आहेत हिरव्या कलर आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Vitthal Cucumber Green Mottle Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

सर काय रोग आहे ते सांगा

11
M

व्हायरस चा प्रकार आहे, परफेक्ट १ग्र.+सी सेव्हन १ग्र.किंवा ताक५मिली+व्हायरासान२ग्र. चा वापर करा, तसेच पांढरी माशी साठी पेगासस किंवा टाटा माणिक चा वापर करा.

1वाईट मतप्रदर्शन
D

व्हायरासान बद्दल डिटेल सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा