पांढरी माशी - काकडी

काकडी काकडी

पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी कोणते खत सोडावे

पिकावर पांढरी माशी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.पांढरी माशी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय सांगा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

अंकुश जाधव ड्रीप मधून 19:19:19 व दोन दिवसांनी माग्नीशियाम सल्फेट सोडा। पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी सुमिप्रिंट + निमतेल चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा