पलाशाची कमतरता - काकडी

काकडी काकडी

K

Kadani pivle padat aahe kali sudha pivli ka padat aahe

Kadani pivle padat aahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kiran Mate फुल गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 20 मिली प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा।

चांगले मतप्रदर्शन1
K

Pan ka pivla padat

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kiran Mate पानाचे काठा पिवळे पडणे हे Potassium Deficiency मुळे होते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा