काकडीवरील करपा (स्कॅब) - काकडी

काकडी काकडी

M

कोणता रोग आहे .यावर काय उपाय करता येईल

झाङे सूकत असून झाङे नष्ट होत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Mangesh Pagar (अधिक माहिती साठी पुढे हिरव्या रंगातील लिंक वर क्लिक करा)काकडीवरील करपा (स्कॅब)).थियोफिनेट मिथाईल (बाजारातील नाव रोको आहे हे 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फावरणी करावी.

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा