Kashamule zalay asa upay sanga
Kakdichi pane ashi zali ahet
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याKakdichi pane ashi zali ahet
पाने जमा होत आहे फ्रेश नाही वेल
थोडं पिवळसर रंगाचे दिसते व आळी दिसते
Panavar pivale padat ahet
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
Thrips आणि Whiteflies चा प्रादुर्भाव आहे। जास्त माहितीसाठी वरील हिरव्या लिंक्स वर क्लिक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Akshay 84
5 वर्षांपूर्वी
Kuthla spray karu
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
रिजेंट + अडमायर करा
Akshay 84
5 वर्षांपूर्वी
Sir kahi pane vaati jhalyasarkhi jhalet te pn hoil na
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
हो त्याच्या मुळेच होतात
Akshay 84
5 वर्षांपूर्वी
Sir tumhi bio 303 cha spray ghyayla sangitla hotat pn to padghyala pn ny bhetla tasa dusra asel tr please sanga
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
वरील फवारणी घ्या ना
Akshay 84
5 वर्षांपूर्वी
Ok ..thank u sir
Akshay 84
5 वर्षांपूर्वी
Sir regent gr ka
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
नाही लिक्विड प्रकारचा वापरा। ग्रान्यूल नाही चालत।
Akshay 84
5 वर्षांपूर्वी
Parijat supranil chalel ka
Akshay 84
5 वर्षांपूर्वी
Kinva sharp