कपाशी वरील कवडी (अॅन्थ्रॅकनोज) - कापूस

कापूस कापूस

S

हा कोनता रोग आहे आणि यावर उपाय कोणता आहे

पान लालसर , फूलपत्ती गड़त आहे, नवीन फूलपत्ती ऎत नाही, बोंड वारत आहे, झा ड पण वारात आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shubham Ravindra Wasnik Cotton Leafhopper Jassids Anthracnose of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

उपाय कोणता

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Akash Gaikwad सेफिना + एन्ट्राकॉल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा