कपशीवरील ओला करपा - कापूस

कापूस कापूस

P

या रोगावर उपाय सांगा बर कोणत औषध फवारणी करायचं

कशामुळे पराठी अशी झाली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Prakash Rambhau Meshram कपशीवरील ओला करपा आहे अस्ट्रोब्युझीअम म्हणजे सिजेंटा कंपनी चे ऍमिस्टर 5ते8 मिली प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

कोणत औषध फवारणी करायचं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा