कपशीवरील ओला करपा - कापूस

कापूस कापूस

N

पाने खालून वळाली आहे कुठला रोग आहे हा

रंग बदलतोय पानाच्या पाठी मागच्या बाजूस

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Nikhil Anildada Jadhav कपशीवरील ओला करपा फॉसेटील एएल (बायर च आलीट) 12 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (औषध महाग आहे पण कुज साठी काम करते मध्ये काही मिसळू नये)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा