कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

R

Bt special व Alika सोबत आणखी कशाची फवारणी करावी

पराटी लहान आहे, पाता व फुले वाढविण्यासाठी काय करावे, कोणती फवारणी द्यावे, कृपया सांगावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rohan Marotrao Dahake 12:32:16 + माग्नीशीयम सल्फेट खत टाका व 19:19:19 + बायोझाईम चि फवारणी घ्या। दोन दिवसांनी Cotton Leafhopper Jassids तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा