कपशीवरील ओला करपा - कापूस

कापूस कापूस

P

याच्यावर कूटली फवारणी करायची

पाने आटमूट होने आणि झाडाला फुल पाती गडने

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Pradip कपशीवरील ओला करपा प्रॉपीनेब  याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे  हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा