कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

V

पानाच्या कडा आतुन व बाहेरून लाल होत आहे.

याच कारणासाठी 2 फवारण्या घेतल्या आहेत. 1)उलाला+बिसमार्क+नेटिव्हो+सुक्ष्मअन्नद्रव 2)पनामा+acephate+नेटिव्हो+सूक्ष्मअन्नद्रव तसेच एकवेळ खताचा बेसल डोज दिला आहे.

1वाईट मतप्रदर्शन
V

Vikas Dubule तुडतुड्याच्या Cotton Leafhopper Jassids नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा