कापूस वर हा कोणता रोग आहे उपाय सांगा
पानावर लाल टीपके पूर्ण पाते गलत आहे पाने गळत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर लाल टीपके पूर्ण पाते गलत आहे पाने गळत आहे
Kay karave 3 divas Aadhi confidour favarni keli
कापसाची पुल पाती सुकून खाली गळत आहे .व कापसाच्या पानांवरती थ्रीप्स दीसुन येतो आहे
बोंड आली chi samashya
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111575
3 वर्षांपूर्वी
समीर कडू काळी बुरशी डायफेनकोनॅझोल याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!