कापूस पिकातील पाने अश्याप्रकारे कोकडी होत आणि झाडाची वाढ खुंटली आहे कृपया यावर काय उपाय करावे ते सुचवा
पाने पिवळी होत आहे आणि पाने आतल्या बाजूला कोकळी होत आहे आणि झाडाची वाढ खुंटली आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने पिवळी होत आहे आणि पाने आतल्या बाजूला कोकळी होत आहे आणि झाडाची वाढ खुंटली आहे
VVinod
14/06/2020 ची लागवड आहे मावा पडला आहे तरी फवारणी कुठले करावी लागेल याची माहिती तुमच्याकडून सांगावी
SSopan
पिकाची वाढ नाय होत हे
BBhagwanrao
Pan katrane pandahre dag Kami vad
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
प्रदिप काटकर तुडतुड्याच्या Cotton Leafhopper Jassids नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!