माझ्या पराठीचे पान अकडले आहे, वर दिसल्या प्रमाणे,मी कोणता औषध मारायचं,बोंड्यावर काही परिणाम नाही पण पराठी फ्रेश नाही.
पान अकडून कडकं आले आहे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान अकडून कडकं आले आहे.
शेतात पाणी साचले नाही आहे
पानाचा रग पिवळा पडत आहे
कपाशीचे अचानक पानांवर भाजलेल्या सारखे ठिपके दिसतात कोणती फवारणी घ्यावी
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Vinesh Suresh Rathod तुडतुड्याच्या Cotton Leafhopper Jassids नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!