पांढरी माशी - कापूस

कापूस कापूस

A

कपशी चे नवीन येनारे सेंडे असे करपुन जात आहे आणि या मुले वाड खूंटत आहे .

४ दिवस अधि अम्हि इंट्रापिड, अंट्राकाल, प्राइज फवर्णी केली आहे परंतु फक्त ५० % फरक दिसत आहे आणि कही जाड़ाचे सें डे आजुन करपट आहे काय करू कोंति फवर्नी घे ऊ

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Azhar Shaha पांढरीमशी Whiteflies आणि करप्याच्या नियंत्रणासाठी लांसरगोल्ड + कवच चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
E

Ulala+z78+monocrotophos spray kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा