पलाशाची कमतरता - कापूस

कापूस कापूस

V

कोणती फवारणी करावी ।।

पाने पिवळे पडत आहे आणि वाढ होत नाही

2वाईट मतप्रदर्शन
V

Vivek Thakare करपा आणि Potassium Deficiency आहे। 13:00:45 + रिडॉमिल गोल्ड चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Thx..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

पाने पावडर पडत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Thank🙏💕

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

रस शोषक किडी पानाच्या खालच्या बाजूस काळा ठिपका आहे व पानाच्या कडा लाल होत आहेत पाने कडक आहेत

पाने कडक व पानाच्या कडा लाल आहेत

कापूस

कपासा ला कोणत्या औषधी ने फवारणी करावी

पहिला कपसाची बोंडे कडकी झालेली आहे खुप आता कापुस खुप हिरवा आहे पाते खुप आहेत तर फवारणी कोणती करावी पाणी द्यावे का.

कापूस

सर अमच्या कापूस पिकाचे सगळे पाने असे होत आहेत तर या साठी एकदम झक्कास रिझल्ट देणारे औषध सांगा

पाने करपून गळत आहेत सर्व

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा