कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

या रोगाचे नाव व रोगाचे कारण तसेच निदानाचि माहिती पाठवावे.

नविन व चांगल्या प्रतीच्या पानांचा रंग काही लालसर पडतो व पाणे वाकडी होऊन ते वाढ खुंटते. तसेच पाने कोमेजतात.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

दत्तात्रेय गायकवाड Cotton Leafhopper Jassids तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सेफिना + मॅग्नीशीयम चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा